Financial Freedom


 

1 आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय | What is financial freedom?


2 आर्थिक साक्षर करणे 


 i बचत आणि गुंतवणूक मधील फरक 


II असेट आणि लायबिलिटी मधील फरक 


III आर्थिक स्वातंत्र्य होण्याची प्रक्रिया 


3 आर्थिक साक्षर होण्यासाठी एटीएमची भूमिका. 


4 आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी एटीएमचा राजमार्ग 


5 सारांश


1 आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय | What is financial freedom? 

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय?  हे समजून घेत असताना आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण आर्थिक साक्षर होणार नाही. तोपर्यंत आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची एक खूप मोठी लांब प्रक्रिया आहे परंतु त्यासाठी आपल्याला आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. 


त्यामुळे आपण आर्थिक साक्षर होणे आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे हे समजून घेत असताना आर्थिक साक्षर म्हणजे काय? आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? दोन्ही स्पष्टपणे समजायला हवे. त्यासाठी आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊ. आर्थिक स्वातंत्र्य पूर्णपणे स्पष्ट समजल्यानंतर आर्थिक साक्षर होण्याचा प्रयत्न करू. विविध अर्थशास्त्रज्ञाने आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या केली आहे त्याचा सार आपणाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय तर. आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला कधीही पैशाची अडचण भासणार नाही या स्थितीला आर्थिक स्वातंत्र्य म्हणता येईल. Everyone defines financial freedom in terms of their own goals. For most people, it means having the financial cushion (savings, investments, and cash) to afford a certain lifestyle 


त्यासाठी आपल्याला जो व्यापार किंवा व्यवसाय करायचा आहे तो केल्यावरच आपल्याकडे पैसा येईल त्याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. कारण जर व्यापार बंद झाला. व्यवसाय बंद पडला म्हणजे तुम्हाला जे मिळणारी रक्कम आहे ती मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करोणा सारखी एखादी साथ आली अशा स्थितीमध्येसुद्धा आपलाला कोणतेही काम न करता रक्कम खर्च करण्यासाठी उपलब्ध राहील त्या स्थितीला आर्थिक स्वातंत्र्य म्हणता येईल.  



वरील परिच्छेद वाचल्यानंतर आपल्या मनात सहाजिकच प्रश्न निर्माण होऊ शकते कोणतेही काम न करता हे कसे श्यक्य आहे?  मला आर्थिक स्वतंत्र हवे आहे? परंतु हे केवळ काल्पनिक वाटते. परंतु माझ्याकडे आर्थिक स्वतंत्र होण्यासाठी मी काय केले पाहिजे? मला नोकरी केली पाहिजे किंवा व्यवसाय केला पाहिजे परंतु मला पैशाची अडचण आहे. नोकरी मिळत नाही. मिळाली मनासारखा पगार मिळत नाही. त्यामुळे मी आर्थिक सक्षम होऊ शकत नाही. असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे.


2 आर्थिक साक्षर करणे | Financial literacy


चला तर आता आर्थिक साक्षर होऊया. Financial literacy is the ability to understand and effectively use various financial skills, including personal financial management, budgeting, and investing. तुम्हाला आर्थिक स्वतंत्र होण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. आर्थिक साक्षरतेमध्ये तुम्हाला विविध बाबी समजून घेऊन त्याचा प्रभावीपणे वापर करावा लागणार आहे 


 I बचत आणि गुंतवणूक मधील फरक | what is saving and investment

आर्थिक साक्षर होण्यासाठी तुम्हाला बचत आणि गुंतवणूक मधील प्रथम फरक समजून घ्यावा लागेल. बचत म्हणजे काय? मिळणाऱ्या मिळकती मधून, पगारा मधून खर्च केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्याला बचत म्हणता येईल. आणि गुंतवणूक म्हणजे काय? मिळणाऱ्या पगारातून खर्चासाठी ठरवलेली रक्कम तेवढेच बाजूला काढणे आणि उर्वरित रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. म्हणजे पहिले गुंतवणुकीचा हप्ता किंवा रक्कम बाजूला काढून, नंतर खर्च करणे म्हणजे गुंतवणूक 

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू समजा एका व्यक्तीला पंधरा हजार रुपये महिन्याला मिळतात. आणि त्या व्यक्तीचा खर्च. महिन्याला महिन्याला 17 हजार रुपये आहे. त्यामुळे त्याला दोन हजार रुपयाची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल किंवा नातेवाइकाकडून उसने पैसे घ्यावे लागतील त्यामुळे तो माणूस कधीही आर्थिक स्वातंत्र्य बनू शकत नाही. त्याच व्यक्तीने जर आर्थिक स्वातंत्र्य बनवायचे ठरवले तर त्याचा मासिक खर्च आहे. त्यातील काही खर्च कमी करता येते का? त्यातून काही रक्कम बाजूला करून जर त्यांनी गुंतवणूक सुरू केली तर तो पंधरा हजार रुपये कमावणारा माणूस सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य होऊ शकतो.


II असेट आणि लायबिलिटी मधील फरक | what is assets and liabilities

आर्थिक साक्षर होण्यासाठी तुम्हाला असेट  आणि लायबिलिटी  मधील प्रथम फरक समजून घ्यावा लागेल.

Assets are the items that can provide future economic benefit. Liabilities are what you owe other parties. In short, assets put money in your pocket, and liabilities take money out!

असेट आणि लायबिलिटी मधील फरक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू ज्या वस्तूंची आपल्याला गरज आहे. ज्या वस्तू आपल्याला दैनंदिन उपयोग मध्ये येतील. अशा वस्तूंची आपण खरेदी करू शकतो. तुम्हाला दररोज प्रवास करायचा असेल तर तुम्ही प्रवास करण्यासाठी. एखादी चारचाकी गाडी खरेदी करू शकता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करू शकता. जर तुम्ही गाडी खरेदी केली तर तुम्हाला त्यासाठी ईएमआय पेड करावी लागेल. हल्ली तुम्हाला मासिक जेवढा खर्च भाड्यासाठी लागणार नाही त्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला ईएमआय पेड करण्यासाठी द्यावे लागतील. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस गाडी खरेदी करसाल त्यावेळेस तुम्ही त्याचा हिशोब करून गाडी खरेदी करायची किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने हे जा-ये  करायची याचा विचार करणार

समजा तुम्ही गाडी घेतली गाडीचा व्याजाचा हप्ता तुमच्या कडून चालला तर ती गाडी तुम्हाला महागात पडू शकते. परंतु तीच गाडी तुम्ही. शेअरिंगमध्ये वापरण्यास सुरुवात केली तर त्या गाडीपासून तुम्हाला उत्पन्न सुरू होईल म्हणजे ती गाडी तुमची असेट बनेल. आणि मासिक भाड्यापेक्षा जास्त जर ईएमआयचा हप्ता द्यावा लागला तर तीच गाडी लायबिलिटी बनेल


आर्थिक साक्षरता आणि तुम्हाला महिन्याला किती रक्कम लागते हे पहिले शोधून काढावे लागणार आहे त्यानंतर वार्षिक किती लाख रक्कम लागणार आणि नंतर दोन वर्षे तीन वर्षे पाच वर्षे अशा प्रकारे तुम्ही विचार करू शकता परंतु आपण असा कधी विचारच करत नाही बहुतेक लोक असा म्हणता आजची सांज भागली उद्याचे पाहू हे लोक आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाही. किंवा उद्या जगेन किंवा मरेन कोण कोणी पाहिले नाही म्हणून भविष्याचा असे लोकं विचार करत नाहीत. आर्थिक साक्षर होणे प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्हाला अमुक रक्कम लागेल आणि आज रोजी तुमच्याकडे किती रक्कम शिल्लक आहे. कोणत्या स्वरूपात किती रक्कम शिल्लक आहे. रोख रक्कम प्रॉपर्टी केबल असेट सोने-चांदी या सर्वांची एकूण बेरीज म्हणजे तुमची संपत्ती. आता तुम्हाला किती रुपयाची गरज आहे? आणि ते रुपये मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? हे जेव्हा तुमचं स्पष्ट होईल तेव्हा तुम्ही आर्थिक साक्षर झाले असं म्हणता येईल.


तुम्हाला आर्थिक सक्षम होण्यासाठी. किती रुपयाची गरज आहे हे पहिले माहीत असले पाहिजे. तुमच्याकडे किती रुपये आहेत म्हणजे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य झाला? हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकत नाही. हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला आजच्या घडीला तुमच्याकडे किती रक्कम जमा आहे. सर्व संपत्तीचे पैशातील मूल्य त्यामुळे भविष्यामध्ये किती रुपये जमा करायचे आहेत हे स्पष्ट होते. आपल्याकडे पैसे येण्याचे कोणकोणते मार्ग आहेत. आणि आपण कोण कोणत्या बाबीवर किती खर्च करतो. हे दररोज तुम्हाला काटेकोरपणे लिहून काढावेे लागेल. 


III आर्थिक स्वातंत्र्य होण्याची प्रक्रिया 

आर्थिक साक्षर होण्यासाठी काही स्टेप्स आहेत त्याचे जर तुम्ही अनुकरण केले तर निश्चितपणे तुम्ही आर्थिक साक्षर होणार आणि आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा होणार


१ आर्थिक सक्षम होण्यासाठी तुम्हाला किती रुपयाची गरज आहे.


२ त्यासाठी तुम्ही काय करणार 


३ त्यासाठी तुम्ही पैशाची बचत करू शकता.


४ त्यासाठी तुम्ही पैशाची गुंतवणूक करू शकता.


५ त्यासाठी तुम्ही असेट खरेदी करू शकता.


3 आर्थिक साक्षर होण्यासाठी एटीएमची भूमिका.


 At The Money अर्थात एटीएमने जो फायनान्शियल फ्रीडम इंडस ट्रेडिंग कोर्स तयार केला आहे. तो कोर्स केल्यानंतर तुम्हीसुद्धा आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला एटीएम ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड केलेले कोर्स उपलब्ध होतील. फायनान्शिअल फ्रीडमची मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला फायनान्शिअल फ्रीडम मिळवून देण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाणार आहे. त्यासोबतच तुम्हाला 


१ शेअर मार्केटचा बेसिक कोर्स


२ फंडामेंटल अनालिसिस


३ टेक्‍निकल ऍनॅलिसिस


४ फ्युचर अंड ऑप्शन


५ म्युच्युअल फंड आणि आयपीओ 


4 आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी एटीएमचा राजमार्ग

एटीएमने जो फायनान्शियल फ्रीडम इंडेस ट्रेडिंग कोर्स तयार केला आहे. तो कोर्स केल्यानंतर तुम्हीसुद्धा आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकता. या कोर्समध्ये काय शिकवल्या जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर पाहू शकता. शेअर मार्केटचा बेसिक कोर्स, फंडामेंटल अनालिसिस, टेक्‍निकल ऍनॅलिसिस,फ्युचर अंड ऑप्शन, म्युच्युअल फंड आणि आयपीओ हे पाच कोस पूर्णपणे मोफत व्हिडिओ रेकॉर्ड स्वरुपामध्ये दिले जातील त्यामुळे तुम्ही आताच ॲप डाऊनलोड करून हा आर्थिक साक्षर होण्याचे एक पाऊल उचलू शकता. चला तर भेटूया आर्थिक साक्षर होण्याच्या प्रवासामध्ये.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या